सुसंस्कृत मन, सक्षम जीवन घडवणारे मंदिर
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर संचलित, श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय ही स्वातंत्र्यपूर्व काळातील (१९४६) मराठवाड्यातील पहिली कन्या शाळा आहे. मुलींना दर्जेदार शिक्षण, मूल्ये आणि स्वावलंबन देऊन सक्षम नागरिक घडवण्याचा ७८ वर्षांचा उज्ज्वल वारसा शाळेला लाभला आहे.


सुसंस्कृत मन, सक्षम जीवन घडवणारे मंदिर
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर संचलित, श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय ही स्वातंत्र्यपूर्व काळातील (१९४६) मराठवाड्यातील पहिली कन्या शाळा आहे. मुलींना दर्जेदार शिक्षण, मूल्ये आणि स्वावलंबन देऊन सक्षम नागरिक घडवण्याचा ७८ वर्षांचा उज्ज्वल वारसा शाळेला लाभला आहे.
स्त्री शिक्षणाची आठ दशकांची अखंड ज्ञानगंगा
महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन, थोर दानशूर कै. पूरणमलजी लाहोटी यांनी आपल्या भावजयीच्या नावे स्वातंत्र्यपूर्व निजाम राजवटीत ही शाळा सुरू केली. पडद्याच्या टांग्यातून मुलींना आणण्यापासून आणि १९४६ ते १९६० या काळात मोफत शिक्षण देण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचला आहे.
शालेय उपक्रम व सांस्कृतिक सोहळे
अत्याधुनिक डिजिटल शिक्षणापासून ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वार्षिक स्नेहसंमेलन आणि शारदोत्सव जोगवा-गोंधळाचे विलोभनीय क्षण.
01लाहोटी कन्याAnnual Gathering 2025-2026
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
02लाहोटी कन्याAnnual Gathering 2025-2026
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
03लाहोटी कन्याAnnual Gathering 2025-2026
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
04लाहोटी कन्याAlumni Meet
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
05लाहोटी कन्याAlumni Meet
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
06लाहोटी कन्याAssembly
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
07लाहोटी कन्याScience Lab
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
08लाहोटी कन्याArt & Little Artist
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
09लाहोटी कन्याT.T.
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
10लाहोटी कन्याHow's The Josh ? High Sir !!!!
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
11लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 11
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
12लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 12
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
13लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 13
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
14लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 14
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
15लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 15
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
16लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 16
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
17लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 17
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
18लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 18
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
19लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 19
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
20लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 20
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
21लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 21
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
22लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 22
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
23लाहोटी कन्याशालेय क्षणचित्र 23
शालेय परिसर व उपक्रम • लातूर

Annual Gathering 2025-2026
शालेय परिसर व उपक्रम • लातूर
सर्वांगीण विकासाचे तीन आधारस्तंभ
शैक्षणिक व स्पर्धात्मक गुणवत्ता
बालवाडी ते इयत्ता १० वी पर्यंत मराठी व सेमी-इंग्रजी माध्यम, नवनीत टॉप क्लास २D/३D ई-लर्निंग डिजिटल वर्ग आणि १४ विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन.
संस्कार, मूल्ये व सामाजिक बांधिलकी
गोदावरीच्या लेकी शैक्षणिक दत्तक योजना, ७८ वर्षांची शारदोत्सव परंपरा, प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे विद्यार्थिनी संसद निवडणूक आणि राष्ट्रसेवेचे संस्कार.
आधुनिक पायाभूत सुविधा व पर्यावरण
२१ हवेशीर वर्गखोल्या, ५२ संगणकांची लॅब, डॉ. कलाम व डॉ. मेरी क्युरी विज्ञान प्रयोगशाळा, १० किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प आणि गांडूळ खत निर्मिती केंद्र.

Mrs. Deshmukh Achala
Principal, Shri Godavaridevi Lahoti Kanya Vidyalaya, Latur
Mrs. Deshmukh Achala
Principal, Shri Godavaridevi Lahoti Kanya Vidyalaya, Latur
स्वाभिमान, ज्ञान आणि मूल्यांचा समृद्ध वारसा
नवीनतम सूचना आणि परिपत्रके
शालेय वेळापत्रक, परीक्षा, शासकीय परिपत्रके व उपक्रमांची अधिकृत माहिती येथे मिळवा.
सध्या कोणतीही नवीन सूचना उपलब्ध नाही
नवीन परिपत्रके आणि शैक्षणिक घोषणा जारी होताच येथे प्रसिद्ध केल्या जातील.
“सा विद्या या विमुक्तये” — जी मुक्ती देते तीच खरी विद्या
“ज्याच्या हाती पाळण्याची दोरी, तो जगाते उद्धारी.” या उदात्त विचाराने प्रेरित होऊन, आम्ही प्रत्येक मुलीला ज्ञान, सुसंस्कार आणि आत्मविश्वासाने समृद्ध करतो.
GLKV चे विविध विभाग पहा
ऋणानुबंध आणि कृतज्ञतेचे बोल
आपल्या मातृसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या माजी विद्यार्थिनी, निवृत्त शिक्षक आणि गरजू लेकींना दत्तक घेणारे दानशूर पालक.
“GLKV gave us the foundational courage to excel as doctors and professionals. Contributing to Godavarichya Leki is our proud gratitude to our alma mater.”
Dr. Mamta Vora & 1969 Batch Alumnae
Physician & Philanthropist (Batch of 1969)
बालवाडी ते इयत्ता १० वी प्रवेश सुरू
मराठवाड्यातील अग्रगण्य मुलींच्या शाळेत मराठी व सेमी-इंग्रजी माध्यमातून संस्कारक्षम वातावरणात प्रवेश घेण्यासाठी आजच संपर्क साधा.

